राष्ट्रीय संत गाडगे बाबा पुरस्कार २०२०

शब्दगंध साहित्य परीषद अहमदनगर , शाखा श्रीरामपुर व राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर यांच्या सयुक्त विद्यमाने श्री. संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्ते श्री. सुभाष दशरथ वाघुंडे यांना मानवसेवा पुरस्कार म्हणून “राष्ट्रीय संत गाडगे बाबा पुरस्कार २०२०” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले. आपण सर्वांनी केलेल्या मदती मुळे सहकार्य आशिर्वाद या मुळेच या मानाच्या पुरस्काराचे आपण हि हकदार आहात. हा माझा एकट्याचा पुरस्कार नसुन आपणा सर्वांचा आहे.

Whatsapp Message
for more information..
this is official whatsapp number..