श्रीसुभाष वाघुंडे यांना “समाजरत्न” पुरस्कार

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७, काळाराम मंदिर मागे व नेवासारोड, रेल्वे ओव्हरब्रीज खालील श्री गुरुमाऊली सेवाभावी संस्था” संचलित “माऊली वृद्धाश्रम” चे अध्यक्ष श्री.सुभाष वाघुंडे यांना येथील नागेबाबा उद्योग समुह यांच्या प्रेरणेने व महाराजा बहुउदेशीय प्रतिष्ठान, सोशल सर्व्हिस फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा “समाजरत्न” पुरस्कार पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, नागेबाबा पतसंस्थेचे कडूभाऊ काळे, बालरोगतज्ञ डॉ.कुमार चोथाणी, समता पतसंस्थेचे काका कोयटे, सुरेश वाबळे, किसान कनेक्टचे किशोर निर्मळ, महाराजा केटर्सचे रामपाल पांडे, गोरक्षक महेशजी व्यास, सुरज सूर्यवंशी, सुरेश वाबळे, बबनराव तागड यांच्या हस्ते देण्यात आला.

Whatsapp Message
for more information..
this is official whatsapp number..