तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस

श्रीरामपुर /प्रतिनिधी  अनेक जण आपला वाढदिवस पार्टी देवुन मोठ मोठ्या हाँटेलमध्ये साजरा करतात पण श्रीरामपुरातील एका अवलीयाने आपला वाढदिवस चक्क वृध्दाश्रमात जावुन साजरा केला या अवलीयाचे नाव आहे तहसीलदार प्रशांत पाटील       श्रीरामपुरचे तहासीलदार प्रशांत पाटील यांचा...